18 August, 2006

शिवाजी सावंतांच्या "मृत्युंजय'ने घेतला "लक्षा'चा वेध!

वाचकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या "मृत्युंजय' कादंबरीची एक लाखावी प्रत ३१ ऑगस्टला प्रकाशित होणार आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त आपण दै. सकाळच्या संकेतस्थळावर वाचु शकता

मृत्युंजय कादंबरीची आकडेवारी

१००००० प्रती
२५ आवृत्त्या
१६ हिंदीत आवृत्त्या
६ भाषात अनुवाद

10 July, 2006

पुणे शहर आणि परिसरात का वाढताहेत घरांच्या किमती?

पुणे शहर आणि परिसरातील का वाढताहेत घरांच्या किमती? यावरचा लेख आपण दै. सकाळच्या वास्तू पुरवणीत वाचु शकता.

29 June, 2006

पुणेरी मिसळ - मराठी कविता आणि लेख

खुप चांगल्या लेखांचा आणि कवितांचा संग्रह आपण पुणेरीमिसळ.गुगलपेजीस.काँम या संकेतस्थळावर वाचू शकता.

28 June, 2006

माझं कोल्हापूर

कोल्हापुरबद्दल एक अस्सल, झणझणीत कविता आपण येथे वाचु शकता.

31 May, 2006

"द दा विंची कोड" आता मराठीत.



मेहता पब्लिशींग हाउसने, डँन ब्राउन यांनी लिहिलेलं "द दा विंची कोड" पुस्तक मराठीत आणले आहे. त्याचा अनुवाद अजित ठाकूर यांनी केला आहे.


द दा विंची कोडचे पुस्तक परीक्षण दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये आले आहे. आपण ते सकाळच्या इ-‍सकाळ या वेबसाईटवर वाचु शकता.


मेहता पब्लिशींग हाउसच्या या वेबसाईटवर आपण हे पुस्तक आँनलाईन विकत घेऊ शकता.

24 May, 2006

मराठी खंडाळा गाणं

ए काय तु म्हणतेस?
ए काय मी म्हणू?
ऐक
ऐकव
येतेस काय खंडाळा?
काय करु येऊन मी खंडाळा?
अगं घुमुया, फिरुया, गाउया, नाचुया,
ऐश करुया, आणखी काय?

07 April, 2006

बर्ड फ्ल्यूचा SMS

लाल पिवळी कोंबडी,
तिचे काळे करडे पाय,
तुमचा एकही SMS आला नाही
तुम्हाला बर्ड‍ फ्ल्यू झाला कि काय ?

06 April, 2006

शायरी

उनके गली के चक्कर काट काट कर,
कुत्तेभी हमारे यार हो गये,
वो हमारे हो ना सके
हम कुत्तोंके सरदार हो गये.


अगर तुम कहो तो तुम्हारे लिये
आसमान से चांद तारे तोड लांवू,
अगर तुम कहो तो तुम्हारे लिये
आसमान से चांद तारे तोड लांवू,
लेकीन तुम उनका करोगी क्या?


है तु अगर मेरा दिलबर,
है तु अगर मेरा दिलबर,
तो आज के लंच का बिल तु भर.


ना वो ईनकार करती है,
ना वो ईनकार करती है,
कंबख्त मेरे ही सपनों में आकर,
मेरे दोस्त से प्यार करती है.


मैने पुछा चांद से...
कभी देखा है मेरे यार सा हसीं?
चांद ने कहा, चांदनी की कसम...
२,२००,५९९,५९९ entries found


अब जब गिरा बादल, तेरी याद आयी,
झुम के बरसा सांवन, तेरी याद आयी,
भीगा मै, लेकीन फिर भी तेरी याद आयी,
क्युं ना आये तेरी याद?
तुने जो छत्री अब तक नही लौटाई...

23 March, 2006

साँफ्टवेअर शायरी

कोड बनते है.....रिलिज का समा होता है...
ऐसे मौसमे ही तो बग जवां होता है...
दिल की खुन्नस पि. एम. जबा से नहीं कहते...
ये अफसाना तो अँप्रेजल में बयान होता है...

16 March, 2006

सांता‍सिंगचे विनोद


१. शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते.
शिक्षक : भारतामध्ये प्रत्येक १० सेंकदाला स्त्री एका मुलाला जन्म देते.
सांता‍ : आपण त्या स्त्रिला शोधुन हे थांबवायला हवे.


२. सांता‍ : हे सगळे लोक का पळताहेत?
माणुस : ही शर्यत आहे, जो जिंकेल त्याला कप मिळेल.
सांता‍ : फक्त जिंकणारयाला कप मिळणार आहे, तर बाकीचे लोक का पळताहेत.


३. शिक्षक : "मी एका माणसाला ठार मारले आहे", या वाक्याचा भविष्यकाळ काय?
सांता‍ : तुम्ही जेलमध्ये जाल.


४. सांता एकदा आर्ट गँलरीमध्ये जातो.
सांता : ह्या भयानक दिसणारया वस्तुला तुम्ही "आधुनीक कला" म्हणता काय?
विक्रेता : माफ करा महाशय, पण तो आरसा आहे.

06 February, 2006

२००६ सालाची मराठी ई‍ दिनदर्शिका

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यावतीने २००६ या वर्षाची मराठी ई‍ दिनदर्शिका प्रसिध्द केली आहे. आपण ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करु शकता.

26 January, 2006

रे जीवना ‍- दै. सकाळमध्ये प्रवीण दवणे यांची नवी लेखमाला

मराठी मधील एक नामवंत कवी आणि गीतकार, प्रवीण दवणे, यांची दै. सकाळमध्ये "रे जीवना" हि नवीन लेखमाला सुरू झाली आहे. यापुर्वी त्यांच्या दै. लोकसत्तामधील "सावर रे", दै. सकाळमधील " थेंभातलं आभाळ" या लेखमाला गाजल्या आहेत. राजहंस प्रकाशनने "सावर रे" या लेखांचा संग्रह पुस्तकरुपाने प्रसिध्द केला आहे.

आपण "रे जीवना" ही लेखमाला दै. सकाळच्या "दिनविशेष" या सदरात, (http://www.esakal.com/today/dinavish.html या संकेतस्थळावर) वाचु शकता.

24 January, 2006

घरच्या पिचवरचा सचिन

लोकसत्ताच्या "चतुरंग" पुरवणीत, द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिलेला "घरच्या पिचवरचा सचिन" हा सचिन तेंडुलकरवरचा खास लेख आला आहे. आपण तो http://www.loksatta.com/daily/20060121/chchou.htm या संकेत स्थळावर वाचु शकता.

मराठीमध्ये पोस्टींग कसे कराल आणि लेख कसे वाचाल?

मराठीमध्ये पोस्टींग करण्यासाठी कृपया तख्ती एडीटर (http://www.geocities.com/hanu_man_ji/) या संकेतस्थळावरुन डाउनलोड करा.
या एडीटरमध्ये टाईप करा आणि पेस्ट करुन ब्लाँगमध्ये पोस्ट करा.

विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

आधुनिक मराठी काव्यक्षेत्रातील कवी विंदा करंदीकर यांना २००३ सालासाठी देण्यात येणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
यापुर्वी मराठी साहित्यात ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर ‍(१९७४) आणि वि. वा. शिरवाडकर (१९८७) यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.