14 April, 2007

चार ओळींची खंत

(मेल फाँरवर्डमधुन आलेली एक चारोळी....)

भरुन आले आसमंत,
रडू लागले संत,
महाराष्ट्राची खंत,
राखी सावंत.

राखी आणि मिका,
दोघांची एकच भूमिका,
राखी म्हणते, "मिका नको."
मिका म्हणतो, "मी का नको??"

मिका म्हणाला राखीलाः
र र राखी
म म मका
मी तुझा मिका
दे मला मुका

मी मराठी, तू मराठी, झी मराठी, अरेरे आणि राखी पण मराठी।


- प्रथम१२६