Showing posts with label Loksatta. Show all posts
Showing posts with label Loksatta. Show all posts

01 February, 2008

अर्थात -‍ अच्युत गोडबोले यांचे लोकसत्ता मधील अर्थशास्त्राविषयी नवे सदर

लोकसत्ता मधुन साभार

"अर्थशास्त्र हा विषय हल्लीपर्यंत सर्व सामान्यांकरता क्लिष्ट, डोकेदुखी देणारा, नकोसा वाटणारा असा होता। परंतु जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाच्या लाटेमुळे आता सामान्य लोकही अर्थशास्त्र, शेअर बाजार, त्यातलीगुंतवणूक, व्याजदराची वाढ़‍ घट यांसारख्या बाबीत लक्ष घालू लागले आहेत. त्यांना सोप्या पध्दतीनं अर्थविषयकविविध संकल्पना आणि तदनुषंगिक गोष्टी समजावून देणारे नवे सदर......."

लोकरंग