31 May, 2006

"द दा विंची कोड" आता मराठीत.



मेहता पब्लिशींग हाउसने, डँन ब्राउन यांनी लिहिलेलं "द दा विंची कोड" पुस्तक मराठीत आणले आहे. त्याचा अनुवाद अजित ठाकूर यांनी केला आहे.


द दा विंची कोडचे पुस्तक परीक्षण दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये आले आहे. आपण ते सकाळच्या इ-‍सकाळ या वेबसाईटवर वाचु शकता.


मेहता पब्लिशींग हाउसच्या या वेबसाईटवर आपण हे पुस्तक आँनलाईन विकत घेऊ शकता.

24 May, 2006

मराठी खंडाळा गाणं

ए काय तु म्हणतेस?
ए काय मी म्हणू?
ऐक
ऐकव
येतेस काय खंडाळा?
काय करु येऊन मी खंडाळा?
अगं घुमुया, फिरुया, गाउया, नाचुया,
ऐश करुया, आणखी काय?